Tur Bajar Bhav : तुर विकायची आहे का? मग जाणून घ्या बाजारात काय मिळतोय दर

Tur Bajar Bhav : राज्यातील तुर आवक व बाजार दर यामध्ये दररोज बदल होतो. शेतकऱ्यांनी बाजारातील मागणी व पुरवठ्याच्या परिस्थितीनुसार आपले माल विक्रीचे नियोजन करावे. आज महाराष्ट्रातील तुर बाजाराबाबतची माहिती अशी आहे. राज्यात आज एकूण १४,३८९ क्विंटल तुरीची आवक नोंदवली गेली. यामध्ये विविध प्रकारच्या तुरीचा समावेश होता:

  • लाल तूर: ९,३८७ क्विंटल
  • गज्जर तूर: १,३३९ क्विंटल
  • लोकल तूर: ४१ क्विंटल
  • पांढरी तूर: २,३७५ क्विंटल

SSC & HSC Exam Time Table
SSC & HSC Exam Time Table 2025 च्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर!

Tur Bajar Bhav: तुरीच्या भावात फरक का होतो?

  1. प्रकारानुसार दर: लाल, गज्जर, लोकल, पांढरी तूरीचे दर वेगळे असतात.
  2. बाजारातील मागणी व पुरवठा: आवकेच्या प्रमाणावर दर ठरतात.
  3. गुणवत्ता व प्रकार: उच्च दर्जाच्या तुरीला अधिक दर मिळतो.

तूर विकायची आहे का?

तूर विकण्यापूर्वी स्थानिक बाजार भाव जाणून घ्या. यासाठी बाजार समिती कार्यालय किंवा अधिकृत वेबसाइट्स तपासा. Tur Bajar Bhav

Today Tur Market Rate Of Maharashtra :

प्रमुख बाजार समित्यांतील दर (12 जानेवारी 2025)

बाजार समितीप्रकारआवक (क्विंटल)किमान दरजास्तीत जास्त दरसरासरी दर
सिल्लोड32₹६६००₹७१००₹६९००
परभणीलाल31₹७०००₹७५००₹७२५०
शेवगाव – भोदेगावपांढरी22₹६९००₹७०००₹६९००

बाजार समित्यांतील काही प्रमुख दर (11 जानेवारी 2025)

ठिकाणप्रकारआवक (क्विंटल)किमान दरजास्तीत जास्त दरसरासरी दर
लातूरलाल६६२०₹६८०१₹७६२६₹७४००
जालनालाल८१८₹६५००₹८०००₹७४५०
नागपूरलाल१८₹७३११₹७६५१₹७५६६
हिंगणघाटलाल१०९₹७१००₹८२०५₹७८०५
कर्जत (अहमदनगर)पांढरी१६७३₹७०००₹७४००₹७२००

महत्त्वाचे: शेतकऱ्यांनी विक्रीपूर्वी त्यांच्या जवळच्या बाजारातील दरांची खात्री करून विक्री करावी.

Ration Card Rule Change
Ration Card Rule Change : हे काम करा नाहीतर तुमचे राशन कार्ड होणार बंद

Recent Posts

Farmer Crop Loan
Farmer Crop Loan : शेतकऱ्याना पहिल्या पेक्षा कमी पिक कर्ज मिळणार ! नाबार्ड ने जरी केले कडक निकष

Leave a Comment