Bandhkam kamgar Yojana : इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्याकडून कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात, त्यात आत्ता शासनाने गृहोपयोगी वस्तू संच वाटपाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातील सव्वा लाखावर बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळाला असून, अजून नवीन नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लाभ मिळणार आहे. Bandhkam kamgar Yojana
नवीन कामगारांना नोंदणी करता येईल का?
- आयुक्त, गृहोपयोगी वस्तू संच योजनेचे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. यासाठी सर्व अधिकारी व नोडल अधिकायांची नियुक्ती करण्यात आली आहे. bandhkam kamgar yojana form
- योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मंडळाच्यावतीने कोणतेही एजंट ब्रोकर नेमण्यात आले नाहीत.
अतिरिक्त शुल्क कोणालाही देऊ नये
बांधकाम कामगारांनी गृहोपयोगी वस्तू संच योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज स्वतः ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा आहे, त्यासाठी लागणारे शुल्क सोडून अतिरिक्त शुल्क कोणालाही देऊ नये. तालुकास्तरावर हे केंद्र उघडण्यात आलेले आहे. त्याचा कामगारांनी लाभ घ्यावा. सहायक कामगार आयुक्त जी. बी. बोरसे यांनी केले आहे.
कोणते संसारोपयोगी साहित्य मिळणार
बांधकाम कामगारांसाठी संसारोपयोगी साहित्याचा संपूर्ण संच उपलब्ध करून दिला जातो. या संचामध्ये खालील साहित्याचा समावेश आहे: Bandhkam kamgar Yojana
- ताट: ४ नग
- वाट्या: ८ नग
- पातेले झाकणासह: १ नग
- मोठा चमचा (भातासाठी): १ नग
- मोठा चमचा (वरणासाठी): १ नग
- पाण्याचा जग (२ लिटर): १ नग
- पाण्याचे ग्लास: ४ नग
- मसाला डबा (सात भागांचा): १ नग
- डबे (झाकणासह):
- १४ इंच: १ नग
- १६ इंच: १ नग
- १८ इंच: १ नग
- परात: १ नग
- प्रेशर कुकर (५ लिटर, स्टीलमध्ये): १ नग
- कढई (स्टीलमध्ये): १ नग
- पाण्याची टाकी (मोठी, झाकणासह): १ नग
वरील साहित्य बांधकाम कामगारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी दिले जाते.
जिल्ह्यात सव्वा लाखावर बांधकाम कामगारांची नोंदणी
छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा परिसरात सव्वा लाखांवर नोंदणी झालेली असून, बांधकाम कामगार लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस्तू संच पुरविण्यासाठी व सुरक्षा किट वाटपासाठी शासनाने आदेश दिले आहेत. त्यासाठी बांधकाम कामगार यांची नोंदणी व तो कामगार जीवित असणे गरजेचे असल्याचे आदेशात म्हटले आहे.
सव्वा लाखाहून अधिक कामगारांना साहित्य वाटप: Bandhkam kamgar Yojana
सव्वा लाखापेक्षा अधिक नोंदणीकृत कामगारांना संसारोपयोगी साहित्य व सुरक्षा किट साहित्य वाटप करण्यात आलेले आहे. अजून स्वत: जाऊन तालुकास्तरावर आता नोंदणी सुरु केलेली असून, कामगारांनी स्वतः कागदपत्र घेऊन जाऊन नोंदणी करावी.
bandhkam kamgar yojana online registration
आमचे खालील लेख वाचा :
- Solar Agriculture Pumps : सोलर पंप बसवण्यात देशात महाराष्ट्राने मारली बाजी
- Pocra 2.0 Update : पोकरा 2.0 दुसरा टप्पा ऑनलाईन सुरु, पहा जिल्हा निहाय यादी
- Solar Agriculture Pump : मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत राज्यात 1 लाख पंप
- Ladki Bahin Yojana : ठरलं तर! लाडक्या बहिणींना 2100 रुपये या तारखेला मिळणार? आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
- Agriculture Drone Subsidy : शेतकऱ्यांना अनुदानावर फवारणीसाठी ड्रोन मिळणार, ऑनलाइन अर्ज कसा करा